मोटार परिवहन शाखा
About Us
मोटार परिवहन विभाग हा सातारा पोलीस दलातील एक विभाग असून येथे सातारा पोलीस दलामधील आस्थापनेवरील सर्व पोलीस वाहनांचे दुरुस्ती व देखभालीचे कामकाज केले जाते. कायदा व सुव्यवस्स्थेच्या आणि व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या भेटींच्या वेळी सदर सर्व वाहने वापरण्यात येत असून ती नियमित सुस्थितीत ठेवण्यात येतात. मोटार परिवहन विभागात वाहनाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी आहेत. मोटार परिवहन विभागात १०७ दुचाकी व ११७ चारचाकी व त्यापुढील वाहने उपलब्ध आहेत.